सार्थ श्रीतुकाराम गाथा
जगद्गुरु श्रीसंत तुकाराम महाराजांची सार्थ अभंग गाथा वै. सद्गुरु जोग महाराजांनी सार्थ केली आहे, वारकरी संप्रदयात ही प्रमाण गाथा म्हणून प्रसिद्ध आहे.
* या गाथेमध्ये निवडक अभंगाची यादी आहे.
* संक्षिप्त स्वरूपात श्री तुकाराम चरित्र आहे
• शेवटी बाराखडी प्रमाणे अभंगाची अनुक्रमानिका आहे.
* अभंगाचा सोपा अर्थ पाहिला मिळतो.
Reviews
There are no reviews yet.