विश्वमाऊली श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी वै.ह.भ.प. श्रीगुरु शंकर वा. तथा मामासाहेब दांडेकर यांनी सार्थ केली आहे. गीतेचे सार्थ स्वरूप ज्ञानेश्वरी आहे आणि ज्ञानेश्वरीचे सार्थ स्वरूप मामासाहेबांनी केले आहे. सोपा अर्थ, अचूक शब्दशैली, प्रत्येक ओवीचा गहन अर्थ केलेला पाहिला मिळतो.
वारकरी संप्रदायातील सार्थ ज्ञानेश्वरी म्हणून प्रसिद्ध आहे
*यात ज्ञानेश्वरीतील कठीण शब्द कोश आहे.
*शेवटी ज्ञानेश्वरीत आलेले विषय यांची यादी आहे.
* बाराखडी प्रमाणे ओव्यांची अनुक्रमानिका आहे.
Reviews
There are no reviews yet.