प्रमुख उद्दिष्ट – युवकांना व पुढील पिढीसाठी आपली चालत आलेली हजारो वर्षांची परंपरा जतन करणे त्या माध्यमातून संत साहित्य स्त्री पुरुषांना शिकवणे व पांडुरंगाचे वारकरी असलेले ज्ञानोबाराय तुकोबाराय आदि संत यांच्या मार्गाने आपणही वारकरी म्हणून चालणे हेच आपले मुख्य उद्दिष्ट आहे. या रे या रे लाहान थोर । याति भलती नारीनर । करावा विचार | न लगे चिंता कोणासी ॥
Online Warkari Gurukulam
Batch Type | "MORNING", "AFTERNOON", "EVENING' |
---|
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.